Dhule WhatsApp Group Link

ग्रुप जॉईन करण्यापूर्वी हे नियम वाचून घ्या

१. NO MLM. Network Marketing, Direct Selling, Job Advertisers etc.
२. ‘उद्योजक मित्र’ च्या एक पेक्षा जास्त ग्रुप मध्ये जॉईन होऊ नका. वेगवेगळे नंबर वापरून वेगवेगळ्या ग्रुप मध्ये (किंवा एकाच ग्रुप मध्ये) जॉईन होऊ नका. असे आढळून आल्यास सर्व ग्रुप मधून ब्लॉक केले जाईल.
३. हा ग्रुप फक्त व्यवसाय विषयक माहितीकरिता आहे
४. तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात पोस्ट करू शकता, परंतु आठवड्यातून जास्तीती जास्त २ वेळा.
५. एका वेळी जास्तीत जास्त २ इमेजेस पोस्ट कराव्यात.
६. गुड मॉर्निंग, गुड नाईट, सुविचार, सणांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शुभेच्छा, बिनकामाच्या बातम्या, फॉर्वर्डेड पोस्ट करू नका
७. राजकीय, धार्मिक, जातीय, समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या, अफवा पसरवणाऱ्या पोस्ट करू नका. कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास ‘उद्योजक मित्र’ ची जबाबदारी असणार नाही
८. रात्री १०.३० ते सकाळी ८.३० यावेळेत पोस्ट करू नका.

नियमभंग करणाऱ्याला रिमूव्ह केले जाते. एकदा रिमूव्ह केल्यांनतर पुन्हा जॉईन करून घेतले जात नाही

 

WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

Click Here To Join Group

 

_

error: Content is protected !!