UMWB1 - उद्योजक मित्र वेबसाईटवर "ब्लॉग" मध्ये जाहिरात. 

उद्योजक मित्र वेबसाईट वर पब्लिश होणारे व्यवसायविषयक ब्लॉग वाचण्यासाठी दिवसाला हजारो वाचकांच्या व्हिजिट्स होतात. ब्लॉग च्या दरम्यान तीन ते चार ठिकाणी जाहिराती पब्लिश केल्या जातात. अर्थातच महिन्याभरात लाखो Impressions (views) मिळतात.

जाहिरात अशा प्रकारे दिसेल. जाहिरातीचा डेमो पाहण्यासाठी वेबसाईट वरील कोणताही ब्लॉग पाहू शकता.

तुमची जाहिरात याच ब्लॉग च्या दरम्यान पब्लिश केली जाते. ब्लॉग मधे जाहिरातीसाठी ज्या ज्या जागा आहेत त्यामधे तुमची जाहिरात random पद्धतीने दिसत राहते.

जाहिरातीचे दर

एक महिन्यासाठी जाहिरात शुल्क किमान रु. ३००/-*

एक महिन्यासाठी तुमची जाहिरात पब्लिश केली जाते.
एका महिन्यात सरासरी १०,००० इम्प्रेशन्स (Views) मिळतात.
इम्प्रेशन्स जास्त हवे असल्यास बजेट वाढवू शकता.

(इम्प्रेशन्स कमी कालावधीत पूर्ण करायचे असल्यास करता येऊ शकतात.)

जाहिरातीचे दर

प्रत्येकी १००० Impressions (Views) साठी रु. ३०/-

किमान शुल्क रु. 300/-

(उदा. तुम्हाला किमान पेमेंट रु. ३००/- करणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या जाहिरातीला किमान १०,००० इम्प्रेशन्स मिळतील. त्यापुढे तुमचे जे बजेट असेल त्यानुसार तुम्हाला इम्प्रेशन्स मिळतील. जर तुमचे बजेट रु. ६००/- असेल तर तुमच्या जाहिरातीला किमान २०,००० इम्प्रेशन्स मिळतील. कालावधी तुमच्या अपेक्षेनुसार सेट केला जातो.)

 

ज्यावेळी तुमच्या जाहिरातीला ठरलेले Impressions (views) किंवा तुमचे बजेट पूर्ण होईल त्यावेळी तुमची जाहिरात आपोआप बंद होईल.

  • जाहिरातीसोबत कंटेंट हेडर असेल.
  • जाहिरातीसंबंधी चार ओळींमधे थोडक्यात माहिती असेल.
  • वेबसाईट किंवा WhatsApp मेसेज लिंक जाहिरातीला जोडलेली असेल.

जाहिरात देण्यासाठी 9119583040 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करा
किंवा खालील लिंक वर क्लिक करा किंवा

उद्योजक मित्र वेबसाईटवर जाहिरातीसाठी उपलब्ध आलेल्या इतर जागा

पॉपअप जाहिरात

पॉपअप जाहिरात म्हणजे वेबसाईटचे कोणतेही पेज ओपन केल्यावर सर्वात आधी स्क्रीन वर जाहिरात दिसते. ती क्लोज केल्याशिवाय वेबसाईटवरील माहिती वाचता येत नाही.

ब्लॉग हेडर इमेजच्या आधी जाहिरात

ब्लॉग च्या हेडर इमेज च्या वर जाहिरात दिसते. ब्लॉग ओपन केल्यानंतर स्क्रोल करताना आधी जाहिरात दिसते मगच पुढे ब्लॉग सुरु होतो.

ब्लॉग शीर्षकाच्या खाली जाहिरात

ब्लॉग शीर्षक संपल्यानंतर जाहिरात दिसते. ब्लॉग ओपन केल्यानंतर शीर्षकाच्या खाली आणि ब्लॉग कन्टेन्ट सुरु होण्याच्या आधी जाहिरात दिसते.

ब्लॉग हेडर इमेज च्या खाली जाहिरात

ब्लॉग हेडर इमेज च्या खाली इमेजला चिटकूनच हि जाहिरात असते. ब्लॉगला स्पॉन्सर असल्यासारखी वाटावी अशा प्रकार जाहिरात दिसते.

वेबसाईट लोगोच्या खाली जाहिरात

वेबसाईटवरील मुख्य लोगोच्या खाली जाहिरात दिसते. वेबसाईट ओपन केल्यांनतर सर्वप्रथम नजरेस पडणारी आणि लक्ष वेधून घेणारी हि जागा आहे.

error: Content is protected !!