जाहिरातीचे दर
प्रत्येकी १००० Impressions (Views) साठी रु. ५०/-
किमान शुल्क रु. २५०/-
(उदा. तुम्हाला किमान पेमेंट रु. २५०/- करणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या जाहिरातीला किमान ५००० इम्प्रेशन्स मिळतील. त्यापुढे तुमचे जे बजेट असेल त्यानुसार तुम्हाला इम्प्रेशन्स मिळतील. जर तुमचे बजेट रु. ५००/- असेल तर तुमच्या जाहिरातीला किमान १०,००० इम्प्रेशन्स मिळतील. कालावधी तुमच्या अपेक्षेनुसार सेट केला जातो.)
ज्यावेळी तुमच्या जाहिरातीला ठरलेले Impressions (views) किंवा तुमचे बजेट पूर्ण होईल त्यावेळी तुमची जाहिरात आपोआप बंद होईल.
- जाहिरातीसोबत कंटेंट हेडर असेल.
- जाहिरातीसंबंधी चार ओळींमधे थोडक्यात माहिती असेल.
- वेबसाईट किंवा WhatsApp मेसेज लिंक जाहिरातीला जोडलेली असेल.