UMWB5 - उद्योजक मित्र वेबसाईटवर "ब्लॉग हेडर इमेज च्या खाली" जाहिरात. 

ब्लॉग हेडर इमेज च्या खाली इमेजला चिटकूनच हि जाहिरात असते. ब्लॉगला स्पॉन्सर असल्यासारखी वाटावी अशा प्रकार जाहिरात दिसते. यात दोन प्रकारे जाहिरात देऊ शकता. तुमची जाहीरातीची इमेज देऊ शकता किंवा फक्त लोगो डिस्प्ले करू शकता. 

पूर्ण ब्लॉग हेडर इमेज ला जोडली एकच जाहिरात आणि फक्त लोगो या दोन्हीसाठी वेगवेगळे दर आहेत.

जाहिरात अशा प्रकारे दिसेल. जाहिरातीचा डेमो पाहण्यासाठी वेबसाईट वरील कोणताही ब्लॉग पाहू शकता.

या प्लेसमेंट वर सध्या जाहिरात घेणे बंद आहे

जाहिरातीचे दर

प्रत्येकी १००० Impressions (Views) साठी रु. ३५/-

किमान शुल्क रु. ७००/-

(उदा. तुम्हाला किमान पेमेंट रु. ७००/- करणे आवश्यक आहे, म्हणजे तुमच्या जाहिरातीला किमान २०००० इम्प्रेशन्स मिळतील. त्यापुढे तुमचे जे बजेट असेल त्यानुसार तुम्हाला इम्प्रेशन्स मिळतील. जर तुमचे बजेट रु. १४००/- असेल तर तुमच्या जाहिरातीला किमान ४०००० इम्प्रेशन्स मिळतील. कालावधी तुमच्या अपेक्षेनुसार सेट केला जातो.)

 

ज्यावेळी तुमच्या जाहिरातीला ठरलेले Impressions (views) किंवा तुमचे बजेट पूर्ण होईल त्यावेळी तुमची जाहिरात आपोआप बंद होईल.

  • वेबसाईट किंवा WhatsApp मेसेज लिंक जाहिरातीला जोडलेली असेल.

जाहिरातीचे दर Type 1

  • ५,००० Impressions (Views) साठी रु. १,५००/-
  • १०,००० Impressions (Views) साठी रु. २,५००/-
  • २०,००० Impressions (Views) साठी रु. ४,०००/-
  • ३०,००० Impressions (Views) साठी रु. ५,०००/-

जाहिरातीचे दर Type 2

  • ५,००० Impressions (Views) साठी रु. ५००/-
  • १०,००० Impressions (Views) साठी रु. ८५०/-
  • २०,००० Impressions (Views) साठी रु. १,३५०/-
  • ३०,००० Impressions (Views) साठी रु. १,६५०/-
 

ज्यावेळी तुमच्या जाहिरातीला ठरलेले Impressions (views) पूर्ण होतील त्यावेळी तुमची जाहिरात आपोआप बंद होईल.2

जाहिरात देण्यासाठी 9119583040 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करा
किंवा खालील लिंक वर क्लिक करा किंवा

उद्योजक मित्र वेबसाईटवर जाहिरातीसाठी उपलब्ध आलेल्या इतर जागा

ब्लॉगच्या मधे जाहिरात

वेबसाईटवर पब्लिश होणाऱ्या ब्लॉग च्या दरम्यान पब्लिश जाहिरात केली जाते. ब्लॉग मधे जाहिरातीसाठी ज्या ज्या जागा आहेत त्यामधे जाहिरात random पद्धतीने दिसत राहते.

पॉपअप जाहिरात

पॉपअप जाहिरात म्हणजे वेबसाईटचे कोणतेही पेज ओपन केल्यावर सर्वात आधी स्क्रीन वर जाहिरात दिसते. ती क्लोज केल्याशिवाय वेबसाईटवरील माहिती वाचता येत नाही.

ब्लॉग हेडर इमेजच्या आधी जाहिरात

ब्लॉग च्या हेडर इमेज च्या वर जाहिरात दिसते. ब्लॉग ओपन केल्यानंतर स्क्रोल करताना आधी जाहिरात दिसते मगच पुढे ब्लॉग सुरु होतो.

ब्लॉग शीर्षकाच्या खाली जाहिरात

ब्लॉग शीर्षक संपल्यानंतर जाहिरात दिसते. ब्लॉग ओपन केल्यानंतर शीर्षकाच्या खाली आणि ब्लॉग कन्टेन्ट सुरु होण्याच्या आधी जाहिरात दिसते.

वेबसाईट लोगोच्या खाली जाहिरात

वेबसाईटवरील मुख्य लोगोच्या खाली जाहिरात दिसते. वेबसाईट ओपन केल्यांनतर सर्वप्रथम नजरेस पडणारी आणि लक्ष वेधून घेणारी हि जागा आहे.

Total Page Visits: 443 - Today Page Visits: 1
error: Content is protected !!