"उद्योजक मित्र" वेबसाईट वर जाहिरात

“उद्योजक मित्र” वेबसाईटवर जाहिरातीसाठी उपलब्ध आलेल्या जागा

6 Adspace

ब्लॉगच्या मधे जाहिरात

वेबसाईटवर पब्लिश होणाऱ्या ब्लॉग च्या दरम्यान पब्लिश जाहिरात केली जाते. ब्लॉग मधे जाहिरातीसाठी ज्या ज्या जागा आहेत त्यामधे जाहिरात random पद्धतीने दिसत राहते.

पॉपअप जाहिरात

पॉपअप जाहिरात म्हणजे वेबसाईटचे कोणतेही पेज ओपन केल्यावर सर्वात आधी स्क्रीन वर जाहिरात दिसते. ती क्लोज केल्याशिवाय वेबसाईटवरील माहिती वाचता येत नाही.

ब्लॉग हेडर इमेजच्या आधी जाहिरात

ब्लॉग च्या हेडर इमेज च्या वर जाहिरात दिसते. ब्लॉग ओपन केल्यानंतर स्क्रोल करताना आधी जाहिरात दिसते मगच पुढे ब्लॉग सुरु होतो.

ब्लॉग शीर्षकाच्या खाली जाहिरात

ब्लॉग शीर्षक संपल्यानंतर जाहिरात दिसते. ब्लॉग ओपन केल्यानंतर शीर्षकाच्या खाली आणि ब्लॉग कन्टेन्ट सुरु होण्याच्या आधी जाहिरात दिसते.

ब्लॉग हेडर इमेज च्या खाली जाहिरात

ब्लॉग हेडर इमेज च्या खाली इमेजला चिटकूनच हि जाहिरात असते. ब्लॉगला स्पॉन्सर असल्यासारखी वाटावी अशा प्रकार जाहिरात दिसते.

वेबसाईट लोगोच्या खाली जाहिरात

वेबसाईटवरील मुख्य लोगोच्या खाली जाहिरात दिसते. वेबसाईट ओपन केल्यांनतर सर्वप्रथम नजरेस पडणारी आणि लक्ष वेधून घेणारी हि जागा आहे.

error: Content is protected !!