वेबसाईट डिझाईन
वेबसाईट हि प्रत्येक व्यवसायाची गरज झाली आहे. व्यवसायाचे डिजिटल ब्रोशर म्हणजे वेबसाईट असते. आजकाल ग्राहक व्यवहार करण्यापूर्वी हमखास वेबसाईट बघतातच. परंतु वेबसाईट योग्य प्रकारे डिझाईन केलेली नसेल तर आपल्या व्यवसायाचे खराब चित्र निर्माण होऊ शकते, म्हणून वेबसाईट बनवताना विचारपूर्वक बनवावी लागते.
उद्योजक मित्रचे प्रोफेशनल वेबसाईट डिझायनर्स तुमच्या व्यवसायासाठी योग्य वेबसाईट बनवून देतात.
वेबसाईटचे प्रकार
१. बिजनेस वेबसाईट
२. ब्लॉग वेबसाईट
३. न्यूज पोर्टल
४. मॅगझीन वेबसाईट
५. डिरेक्टरी वेबसाईट
६. ईकॉमर्स (पोर्टफोलिओ) वेबसाईट
७. पर्सनल वेबसाईट
८. माहिती पोर्टल
अधिक माहितीसाठी
जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये
संपर्क करा
किंवा खालील लिंक वर क्लिक करून
WhatsApp मेसेज करा
तुमच्या भागात उद्योजक मित्र शाखा उपलब्ध नसल्यास
खालील एन्क्वायरी फॉर्म भरा,
आमचे प्रतिनिधी तुम्हाला लवकरच संपर्क करतील
Submit Your Enquiry Here