खर्चिक वेबसाईटचे टेन्शन विसरा,
पाच वर्षांचे WEBSITE पॅकेज मिळवा
फक्त रु. १५,०००/- मधे.

पाच वर्षात रु. ३२,०००/- ची बचत करा.

  • वेबसाईट म्हणजे फक्त एक वेळचा खर्च नसतो. तर दरवर्षी Hosting, SSL Certificate आणि Domain Renewal साठी खर्च करावाच लागतो.
  • स्टॅटिक वेबसाईट साठी हा खर्च वार्षिक किमान रु. ६५००/- ते ७५००/- असतोच.
  • डोमेन रिन्यूअल रु. १०००-१५००, होस्टिंग रिन्यूअल ४-५ हजार, SSL रु. १-१.५ हजार असा किमान खर्च असतो.
  • यासोबत वेबसाईट मध्ये काही बदल करावे लागल्यास त्यासाठी डिझायनरला अतिरिक्त फी द्यावी लागतेच.
  • वर्षाला दोन तीन वेळा बदल करायचे झाले तरी किमान २-३ हजारांचा खर्च येतो. सोबतच होस्टिंगचा खर्च दरवर्षी वाढतच जातो.
  • म्हणजे एक लहान स्तरावरील ५-७ पेज वेबसाईट साठी सुद्धा पाच वर्षात तुम्हाला किमान ४५-५० हजार खर्च येत असतो.

आमचे वेबसाइट पॅकेज तुम्हाला कुणीही देऊ शकणार नाही असे आहे

  • आम्ही फक्त रु. १५,०००/- मध्ये तुम्हाला संपूर्ण पाच वर्षांसाठी वेबसाईट पॅकेज देतो
  • ज्यामधे Domain Renewal, Hosting Renewal, SSL Renewal, वेबसाईट डिझाईन, वर्षातून तीन वेळा एडिटिंग अंतर्भूत आहे.
  • म्हणजे पुढचे पाच वर्षे तुम्हाला एक रुपया सुद्धा अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही

 

  • वेबसाईट बजेटमध्ये असली तरी डिझाइन, थीम अगदी प्रोफेशनल असते.
  • वेबसाईट बनवताना तुमचा ग्राहक वर्ग, टार्गेट मार्केट, व्यवसायाचा प्रकार, लोगो थीम इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या जातात
  • या पॅकेजमुळे तुमची पाच वर्षात रु. ३२,०००/- पेक्षा जास्त बचत सहज होते.

तुम्हाला वेबसाईट ची गरज का आहे?

  • वेबसाईट ही तुमच्या व्यवसायाची पहिली ओळख असते
  • ज्या ज्या व्यवसायात ग्राहकांना प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ची माहिती देण्यासाठी कॅटलॉग देण्याची गरज आहे अशा प्रत्येक व्यवसायासाठी वेबसाईट आवश्यक आहे.
  • वेबसाईट तुमच्या व्यवसायाचा डिजिटल कॅटलॉग आहे
  • प्रोफेशनल वेबसाईटमुळे तुमच्या ग्राहकांवर चांगले इम्प्रेशन पडते.
  • तुमच्या व्यवसायाचा ठिकाणी भेट न देता सुद्धा ग्राहक तुमच्याविषयी सकारात्मक विचार करायला सुरुवात करतात
  • चांगल्या वेबसाईट मुळे लीड क्लोजिंग चे प्रमाण वाढते
  • प्रोफेशनल थीम मुळे व्यवसायाचे सुद्धा प्रोफेशनल आणि यशस्वी इम्प्रेशन तयार होते
  • वेबसाईट मुळे ग्राहकांना व्यवसायाची माहिती देणे सोपे होते.

टीप

  • हे पॅकेज फक्त 5-6 Page Static Website साठीच आहे. (Home, About Us, Contact Us, Product / Services & Testimonial or Other)
  • थीम चे पर्याय कंपनीकडून दाखवले जातात, त्यातून निवडावे लागेल
  • वेबसाईट वर्डप्रेस वर बनवली जाते
  • Domain .in extension असेल. .com डोमेन हवे असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागू असेल.
  • वर्षातून तीन एडिटिंग मधे वेबसाइटमधे जास्तीत जास्त २५% बदल गृहीत धरला जाईल, किंवा जास्तीत जास्त एक होम पेज किंवा इतर दोन पेज मधे बदल गृहीत धरला जाईल.
  • रु. १५,०००/- शुल्क एकाच वेळी जमा करावे लागेल.
  • तुमचे वेबसाईटचे कन्टेन्ट पाहून काम घ्यायचे कि नाही हे ठरवण्याचा अधिकार आमच्याकडेच असेल.
  • तुम्हाला ईकॉमर्स वेबसाईट बनवायची असल्यास त्यासाठी काही प्रमाणात अतिरिक्त शुल्क लागू असेल. त्यासंबंधी अधिक माहिती तुमच्या वेबसाईटचे कन्टेन्ट मिळाल्यावर आमच्या प्रतिनिधींकडून देता येईल.
  • आम्ही तुमच्या व्यवसायाचे स्वरूप पाहून हे पॅकेज तुमच्यासाठी योग्य आहे कि नाही हे निश्चित करू.
    त्यानंतर तुमचे पेमेंट झाल्यानंतर वेबसाईटचे चे काम सुरु होईल. वेबसाईट बनवण्यासाठी ८-१५ दिवस लागतात.
  • व्यवसायाचा लोगो तुम्हाला द्यावा लागेल. लोगो नसल्यास आम्ही Complimentary एक लोगो बनवून देऊ. पण त्याची डिझाईन फाईल मिळणार नाही. AI द्वारे बनवलेला लोगो असेल.

मोफत…मोफत… मोफत…

  • या पॅकेज सोबतच रु. १५,०००/- किमतीचे स्टार्टअप आणि जाहिरात पॅकेज सुद्धा मोफत दिले जाईल. यासंबंधी सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधींकडून आपणाला प्रत्यक्ष चर्चेवेळी दिली जाईल.

 तुम्ही या वेबसाईट पॅकेज साठी
इच्छुक असाल तर खालील
WhatsApp Chat बटन वर 
क्लिक करून आम्हाला मेसेज करा,
आमचे प्रतिनिधी आपणाला लवकरच संपर्क करतील

मेसेज मधे Website Package आणि तुमचा तालुका लिहा

error: Content is protected !!